Friday, 4 October 2013

एका कृष्णाची राधा ...

प्रेमात पडायचे नसते 

खंर प्रेम सांगून कोणा  कळत नसते ,

बेधुंद प्रेमात सर्व काही माफ असते !!
प्रश्न कधी उत्तरात बदलतात कळत नसते , 
कारण ,

मिळालेले उत्तरही कधी काळी प्रश्न असते !!
खंर प्रेम सांगून कोणा कळत नसते ,
बेधुंद प्रेमात सर्व काही माफ असते !!
प्रेम व्यक्त करणे कधीही सोपे असते ,
ते पूर्ण करून दाखवणे एक दिव्य असते !! 
खरं सांगू ! ....... आमचे असू वा तुमचे 
प्रेम कधीच कुणा कळत नसते !
प्रेम कधीच कुणा कळत नसते !!
म्हणून म्हणतो प्रेमात पडायचे नसते , प्रेमात पडायचे नसते  

 एका कृष्णाची राधा 
ती हे जग सोडून गेल्यानंतर त्याचा हि शेवट झाला अगदी भयानक !!
 
A Real Love Story With Hardcore Pain...........

No comments: