Showing posts with label मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. Show all posts
Showing posts with label मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. Show all posts

Saturday, 14 January 2017

आनंदाचा डोंगर

तिळाच्या कणाएवढा तर असतो आनंदाचा क्षण, एक-एक कण एकत्र करून पाहिले तर आनंदाचा डोंगर उभा राहू शकतो.

येणारे नवीन वर्ष आपणास अश्याच आनंदाच्या आणि यशाच्या शिखरावर घेऊन जाओ हीच श्रींच्या चरणी प्रार्थना.

मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

शुभेच्छुक : गोकुळ द. गायखे आणि सहपरिवार