Friday, 4 October 2013

प्रेम का शोधाव लागतय ?


   अरे वेड्या ! प्रेम का शोधाव लागतय ?
नकळत तेच हृदये शोधत असतंय
 सांगून कोणाला काही समजत नसतंय 
प्रेमासाठी नशीब असावं लागतंय 
आपण प्रेम करून भागत नसतंय 
कुणी आपल्यावर केलं कि जगावस वाटतय....
अरे वेड्या ! प्रेम का शोधाव लागतय ?

-- गोकुळ गायखे

No comments: