Friday, 4 October 2013

झालं आभाळ ठेंगण

झालं आभाळ ठेंगण 


झालं आभाळ ठेंगण 

वारा घाली रिंगण !!
झालं आभाळ ठेंगण 
मन होई सैरभैर !!
झालं आभाळ ठेंगण 
मिळे आयुष्य आंदन !! 
झालं आभाळ ठेंगण  
फुले प्रेमाचा गुलकंद !!
झालं आभाळ ठेंगण 
जाई ऋतू बहरून !!
झालं आभाळ ठेंगण 
मिळे आयुष्य आंदन !!
झालं आभाळ ठेंगण 
मायेची हाक निरंतर !!
झालं आभाळ ठेंगण 
या मातीचा मी कर्जदार !!
झालं आभाळ ठेंगण 
मिळे आयुष्य आंदन !!



      गोकुळ दत्तू गायखे ( ९५९४१३५६५७ ) 

No comments: