माझा एक मित्र खूप चं बोलतो
अधून मधून तो शब्धांशी खेळतो
इवल्या इवल्या वाक्यातून
जणू तो जीवन सारे जगतो
माझा एक मित्र खूप चं बोलतो
अधून मधून तो शब्धांशी खेळतो
नकळत शब्धांची खोडी काढतो
मुद्दाम यमक असे काही जोडतो
इवल्या इवल्या वाक्यातून
जणू तो जीवन सारे जगतो
सारे आहे क्षणभंगुर हे तो जाणतो
दुखातही सुखाचे व्याकरण सांगून जातो
माझा एक मित्र खूप चं बोलतो
अधून मधून तो शब्धांशी खेळतो....
No comments:
Post a Comment