Friday, 4 October 2013

गरज - शोधाची जननी

गरज
आज आपण सर्व जण  काही ना  काही शोधत असतो  पण आपण काय शोधत असतो  हेच आपल्याला माहित नसते परंतू जेव्हा आपणास त्या गोष्टी बद्दल आपुलकी  किव्हा जीगन्यासा  नसते तेव्हा मात्र त्या गोष्टी अचानक  आपल्या समोर येतात .....!"



          कदाचित यालाच गरज ही शोधाची जननी आहे असे म्हणतात .

आपण आयुष्यात  बरयाच कल्पना साकार करण्याच्या निव्हल  कल्पनाच करत आसतो  परंतू  आशा वेळी  मात्र आपल्या कल्पना मात्र कल्पनेतच विलीन होतात . याची  प्रचिती द्यावयाची  अनुभव्न्या साथी दूर  जाण्याची काही  एक  आवश्कता नहीं जरा आपल्या मनाच्या तळाला हात घाला अन पहा  आपल्या सोबत आशा  काही गोष्टी घडलेल्या असतात की त्या आपणास आपले उर्र्वरित आयुष्य  योग्य रित्या मार्गी  लावन्यास  जरुर मदत करू शकतात .या करीता गरज आहे ते एक वेळ आपले स्वता :चे आत्म परिक्षण करण्याचीच 

No comments: