" जन्माला आलो आहोत
थोड जगून पाहुया ,
जीवनात दुख: खूप आहे
थोड सोसून बघूया,
इवल्याश्या दुखा:ने डगमगू नका,
दुःखाचे डोंगर सर करून पाहूया ,
यशाची चाव चाखून पाहूया
जगण्यापेक्ष्या मरण सोप असते
दोन्ही मधील वेदना सोसून पाहूया..... "
" नेहमी हसत खेलत रहा "
- Gokul
No comments:
Post a Comment