Friday, 4 October 2013

तू सुद्धा .....


तू सुद्धा राणी दगाबाज निघालीस...
आज मला तुझा खूप राग आलाय 
कधी नव्हे तो ......
खूप खूप त्रास झालाय 
तू माझा विश्वास मोडलाय.....
आता तर माझा आत्माही रड्लाय 
मला वाटायचे तू तरी समजून घेशील 
पण तू तर सर्वांच्या पुढे निघालीस.... 
आठवणींची साऱ्या कत्तल केलीस.. 
माझी तुलना इतरांशी केलीस ....
तू सुद्धा राणी दगाबाज निघालीस...    
प्रेमाची माझ्या थट्टा का केलीस...
पहिल्यांदा विचारले तेव्हा नाही म्हणालीस 
नशिबाची गाडी Total पंक्चर केलीस...
मनात नसताना मला Smile का दिलीस ?
आठवणीची माझ्या पहा कशी कत्तल केलीस...
उभ्या आयुष्यासाठी जखम का दिलीस?
प्रेम नसताना "ना ना" वचने का दिलीस ?
प्रत्येकक्षणी मला खोटं का बोललीस ?
चांगल्या आयुष्याची घडी का मोड्लीस ?तू सुद्धा राणी दगाबाज निघालीस...

- गोकुळ गायखे 

    

No comments: