दिलखुलास गप्पा-गोष्टी
Gokul Gayakhe`s Blog
Friday, 4 October 2013
शब्ध सुद्धा संपतात ?
शब्ध सुद्धा संपतात ?
शब्ध सुद्धा संपतात ,
जेव्हा माणसं दुरावतात !!
डोळे सुद्धा बोलतात
,
जेव्हा ओठ मुके होतात !!
शब्ध सुद्धा संपतात,
जेव्हा माणसं दुरावतात !!
गणितं सुद्धा चुकतात,
जेव्हा मृगजळ दिसतात !!
शब्ध सुद्धा संपतात,
जेव्हा माणसं दुरावतात !!
काही का असेना पण
,
माणसं क्षणोक्षणी फसतात
!!
शब्ध सुद्धा संपतात,
जेव्हा माणसं दुरावतात !!
गोकुळ गायखे
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment