Friday, 4 October 2013

नेहमी वाटते

 नेहमी वाटते तू आलीस कि सगळं सांगेल तुला 
पण पहिला तूला कि मी विसरतो स्वतःला 

नजरेसमोर नसताना आठवतेस तू सेकॅन्दाला
असलीस समोर कि वेळ लागतो स्वतःला सावरायला 


.

No comments: