नाही फरक पडत तुझ्या जाण्याचा
नाही फरक पडत तुझ्या अबोल्याचा
नाही फरक पडत तुझ्या तिरस्काराचा
नाही फरक पडत तुझ्या रुसण्याचा
.
.
.
.
.
फरक पडतो तो तुझ्या आठवणीचा
फरक पडतो तो तुझ्या अस्तिव्वाचा
फरक पडतो तो ........प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींचा
खरचं...................नकळत डोळ्यात येणाऱ्या अश्रूंचा
- गोकुळ गायखे

No comments:
Post a Comment