Friday, 4 October 2013

For You





सुदंर तर फुलं सुद्धा दिसतात ,
पण ती माणसांपेक्ष्या अनमोल का असतात ?
माणस तर सुखातच लोळतात , 
पण काट्यातल जीवन फुलेच तर जगतात !!
आपल्यात भावना तर भरभरून असतात 
पण फुलांशिवाय त्या व्यक्त का होतात ? 

- गोकुळ गायखे 

No comments: