Friday, 4 October 2013

टोटल खिचडी भात !!

झालाय प्रेमाचा यम्मी,
टोटल खिचडी भात !!
जो तो म्हणतो ,
देशील का मला साथ !!


ठीक ठिकाणी होतो,

प्रेमात सोलिड घात !!
नशिबाच्या गाड्याला,
लंगड्या बैलाची साथ !!
प्रेमाचा माझ्या झुला,

आता झुलता झुलेना !!
चुका कश्या होतात,
ते मला कळता कळेना !!



No comments: