दिलखुलास गप्पा-गोष्टी
Gokul Gayakhe`s Blog
Friday, 4 October 2013
निरागस चेहऱ्यावरील निरागस भाव
निरागस चेहऱ्यावरील निरागस भाव !!
मुलींच्या मनातलं कोणाला काय ठाव ?
विचारला तिला तर म्हणे ,
I AM BUSY NOW .....?
काही दिवसांनी पाहिलं तर ,
SHE IS ENGAGE राव.......
असे असतात भाऊ हृदयावरचे घाव !!
निरागस चेहऱ्यावरील निरागस भाव !!
- गोकुळ गायखे ९८२१८३७३४३
http://www.facebook.com/DescentCharacter
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment