Friday, 4 October 2013

एका सकाळी

असाच सकाळी एका.....
मी दीदी ला सोडायला शाळेत गेलो होतो परवा,
समोरून एक सुंदर मुलगी होती येत घेऊन जणू गार गार वाऱ्याचा गारवा,
तिने हळूच वळून पाहिलं अन छान हसून मला संमोहित केलं...
दीदीने जोरात फटका देऊन माझ्या मेहनतीवर पाणी फेरलं..

No comments: