"शब्धांशी खेळण्यात"
एक वेगळी मजा असते !!
"कलेत गुंग होण्यात"
एक वेगळी मजा असते !!
"हे आयुष्य हसत जगण्यात"
एक वेगळी मजा असते !!
"सुखात अन दु:खात"
हेच तर अनुभवायचे असते !!
"शब्धांशी खेळण्यात "
एक वेगळी मजा असते !!
"स्वप्ना पाहण्यात "
एक वेगळी मजा असते !!
"ती स्वप्ना तुटली कि"
तन मन कसे भरून येते !!
"शब्धांशी खेळण्यात "
एक वेगळी मजा असते !!
"आयुष हे चालत असते "
ते चालवण्यात तर खरी गंमत असते !!
"शब्धांशी खेळण्यात "
एक वेगळी मजा असते !!
गोकुळ गायखे
No comments:
Post a Comment