अर्थ शून्य आहे
अधोगातीशिवाय यशाचा अर्थ शून्य आहे
तहानेशिवाय पाण्याचा अर्थ शून्य आहे
जखमेशिवाय वेदनांचा अर्थ शून्य आहे
दु:खाशिवाय सुखाचा अर्थ शून्य आहे !!
तहानेशिवाय पाण्याचा अर्थ शून्य आहे
जखमेशिवाय वेदनांचा अर्थ शून्य आहे
दु:खाशिवाय सुखाचा अर्थ शून्य आहे !!
मृत्यूशिवाय जन्माचा अर्थ शून्य आहे
आईवडिलानं शिवाय ममतेचा अर्थ शून्य आहे
जखमेशिवाय वेदनांचा अर्थ शून्य आहे
दु:खाशिवाय सुखाचा अर्थ शून्य आहे !!
आईवडिलानं शिवाय ममतेचा अर्थ शून्य आहे
जखमेशिवाय वेदनांचा अर्थ शून्य आहे
दु:खाशिवाय सुखाचा अर्थ शून्य आहे !!
बदलांशिवाय ऋतूंचा अर्थ शून्य आहे
तुझ्या शिवाय जगण्याचा अर्थ शून्य आहे
दु:खाशिवाय सुखाचा अर्थ शून्य आहे
मृत्यूशिवाय जन्माचा अर्थ शून्य आहे!!
तुझ्या शिवाय जगण्याचा अर्थ शून्य आहे
दु:खाशिवाय सुखाचा अर्थ शून्य आहे
मृत्यूशिवाय जन्माचा अर्थ शून्य आहे!!
तात्पर्य :- आयुष्यात प्रत्येक गोष्टींचा काहीं न काहीं अर्थ
असतो अन त्यांचा एकमेकांशी संबधहि असतो.
असतो अन त्यांचा एकमेकांशी संबधहि असतो.
No comments:
Post a Comment