Friday, 4 October 2013

जय महाराष्ट्र

"जय हिंद !! जय महाराष्ट्र !! जय शिवाजी !! जय भवानी !!"

महाराष्ट्र म्ह्टल कि नजरेसमोर उभा राहतो तो एक अभेद्य इतिहास..... 
  मुघल म्हणू नका , इंग्रज म्हणू नका ,पोर्तुगीज  म्हणू नका ,
डच म्हणू नका....किवां आपलीच माणसं म्हणू नका....अगदी अलीकडच्या काळापर्यंत अगदी न 
दिसणाऱ्या मुंगीपासून अवाढव्य हत्तीपर्यंत वाटणाऱ्या लढाया आणि त्या लढाईमधला शूरवीरांचा प्रताप.
त्या प्रतापांना जन्म देणाऱ्या शिवशंभो,आदिशक्ती अन असंख्य
 मराटीजणांचा स्वाभिमान...
"राजे छत्रपती शिवाजी शहाजी भोसले
यांच्या 
कर्तुत्वाला एक मनाचा मुजरा " करताना अंगावर जो 
शहारा उभा राहतो , तो शहारा क्षणात जर माणसाच्या मनात नवंचैतन्य उभारू शकतो तर आपणसुद्धा या महाराष्ट्राला कर्तुत्ववान अन उज्वल भविष्य देऊ शकतो. कारण ,हे भूतकाळात घडून गेलं आहे.
वर्तमानकाळात घडत आहे .......
अन भविष्यकाळात आपणास घडवायचे आहे 
तोच एक अभेद्य इतिहास.....
 निव्हल शुभेच्या देऊ नका ....तर जो या युद्धात सामील होईल
 अगदी तन मन झोकून ....
तोच खरा महाराष्ट्रीय आणि खरा भारतीय !!
"जय हिंद !! जय महाराष्ट्र !!


 जय शिवाजी !! जय भवानी !!"

No comments: