हि रात्र आहे वैऱ्याची ,
दिवसाही साथ आहे अंधाराची ,
चिंता नाही कोणा भविष्याची ,
हीच रीत आहे नशिबाची ,
कारण,हि रात्र आहे वैऱ्याची !!
स्वप्नं आहेत पहायची ,
प्रयत्न आहेत ती पूर्ण करायची ,
दिवसाही साथ आहे अंधाराची ,
चिंता नाही कोणा भविष्याची ,
कारण,हि रात्र आहे वैऱ्याची !!
No comments:
Post a Comment