राजकारण म्हणजे एक खेळ आहे ,
त्यात तरलो तर जीत.....नाही तर हार आहे.
राणीच्या गळ्यातला हार आहे तसा,
तो काटेरी तत्वांचा घातक मुकुटही आहे.
राजकारण म्हणजे एक खेळ आहे.
शिपाई खूप आहेत पण , राजा मात्र एकच आहे .
राजकारण म्हणजे एक खेळ आहे,
त्यात तरलो तर जीत.....नाही तर हार आहे.
- - गोकुळ द. गायखे
No comments:
Post a Comment