दिलखुलास गप्पा-गोष्टी
Gokul Gayakhe`s Blog
Friday, 4 October 2013
भीती वाटते
तू समोर आलीस कि भीती वाटते
का कुणास ठाऊक ?
विचारांची गर्दी मनात घर करते
माझ्याकडे पाहून
कधी - कधी मलाच हसू येते...!!
नकळत का होईना
तुझ्यावरच्या प्रेमाची साक्ष देऊन जाते.......
पण खरच ....
तू समोर आलीस कि भीती वाटते...
गोकुळ गायखे
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment