शब्द संपतात ?
शब्द सुद्धा संपतात
जेव्हा माणसं दुरावतात !!
डोळे सुद्धा बोलतात
जेव्हा ओठ मुके होतात !!
शब्द सुद्धा संपतात
जेव्हा माणसं दुरावतात !!
गणितही चुकतात
जेव्हा मृगजळ दिसतात !!
शब्द सुद्धा संपतात
जेव्हा माणसं दुरावतात !!
काही का असेना पण
माणसं अशी हि फसतात !!
गोकुळ गायखे
No comments:
Post a Comment