Friday 4 October 2013

देवा शप्पत !

देवा शप्पत !
या मुली खूप चालू असतात    
हलकेच smile देऊन जातात 
आपण हसलो कि डोळे वटारतात 
देवा शप्पत !
या मुली खूप चालू असतात    
मनातलं सगळं पोटात ठेवतात 
दरवेळी इतक गोड बोलतात 
आपली पोर त्यालाच फसतात 
बाप रे ! 
 या मुली खूप चालू असतात    
भलेभल्यांना शेंडी लावतात 
आपलंच खर करून दाखवतात 
काम झाल कि बाजूला सारतात 
देवा शप्पत !
आपण "विचारलं" कि बोंबा मारतात 
त्यांना "नाही" म्हटलं कि रुसून बसतात 
शब्धांशी किती  त्या खेळत असतात 
आपलाच मामा त्या करत असतात 
देवा शप्पत !
या मुली इतक्या चालू असतात    
या मुली इतक्या चालू असतात    
!! Sorry Girls But It`s True !!



: गोकुळ गायखे 

No comments: