Friday 4 October 2013

सारे कळत नकळतच घडते

काही नकळत घडणाऱ्या गोष्टी आपल्याला हव्या हव्याशा वाटतात पण आपल्याला त्या गोष्टींचा विशेष प्रभाव आपल्या जीवनावर पडत आसतो . आपल्या आजूबाजूला अश्या बऱ्याच गोष्टी घडत असतात पण आपल्याला त्याचा काही एक सुगावा नसतो किवां असूनही आपण काही न जाणवल्या प्रमाणे वागत असतो.

चांगल्या गोष्टी

 वाईट गोष्टी 


सारे कळत  नकळतच  घडते 

माझ्या हि आयुष्यावर अशा बऱ्याच गोष्टींचा परिणाम झाला आहे पण पूर्वी सगळं माझ्या बरोबर का घडतंय , मीच का अश्या प्रश्नांनी मी स्वतःला त्रास होईल असे वागत होतो पण आता मीच विचार करतोय बर झालं या गोष्टी माझ्या बरोबर होऊन गेल्या ते ....
परत याच चांगल्या वाईट अनुभवांचा मला उर्वरित आयुष्यात उपयोग होईल....  बरोबर ना !!

No comments: