त्यात होती दगाबाज राणी
एके दिवशी राणी म्हणाली
सोडून जाणार नाही ना कधी ?
बिचारा राजा म्हणे माझी राणी
राणी होती कपटी भारी
गेला कधी उडून दुरी ?
त्याने आपले पंख क्षणी
दोन पक्ष्यांची प्रेंम कहाणी
त्यात होती दगाबाज राणी
दिवसा मागून दिवस जाई
उंच उडून राणी म्हणाली
i am in to much hurry .....
तुला सोडून चालले ...
राज्याच्या डोळ्यात चटकन
भरून आले पाणी .....
मनात म्हणाला सुंदरी
तू पण दगाबाज निघाली ...
प्रेमात माझ्या कमी राहिली
म्हणून आय माय Sorry ......
- गोकुळ गायखे
No comments:
Post a Comment