तो म्हणाला तिला
"I LOVE YOU YAAR"
ती म्हणाली त्याला
ये तेरा कितवा PYAAR...?
तो म्हणाला तिला
छोड ना YAAR....
ती म्हणाली त्याला
मार खाशील बेकार
"I LOVE YOU YAAR"
ती म्हणाली त्याला
ये तेरा कितवा PYAAR...?
तो म्हणाला तिला
छोड ना YAAR....
ती म्हणाली त्याला
मार खाशील बेकार
तो म्हणाला तिला
तुझ्यासाठी काहीही करणार
ती म्हणाली त्याला
स्वतःच्या पायावर उभा राहणार ?
तो म्हणाला तिला
तुझ्यासाठी गाडी घेणार....
तुझ्यासाठी काहीही करणार
ती म्हणाली त्याला
स्वतःच्या पायावर उभा राहणार ?
तो म्हणाला तिला
तुझ्यासाठी गाडी घेणार....
ती म्हणाली त्याला
पोटासाठी काय करणार ?
तो म्हणाला तिला
पडेल ते कष्ट घेणार ....
पोटासाठी काय करणार ?
तो म्हणाला तिला
पडेल ते कष्ट घेणार ....
ती म्हणाली त्याला
मला कुठे ठेवणार ?
तो म्हणाला तिला
मी तुझ्याच घरी राहणार ....
मला कुठे ठेवणार ?
तो म्हणाला तिला
मी तुझ्याच घरी राहणार ....
ती म्हणाली भडकून
छे !! छे !! ये असं नाही चालणार ....
तो म्हणाला तिला
AGAIN ...
I LOVE YOU NA ....YAAR
ती म्हणाली त्याला
जा ना ये........कामचुकार
छे !! छे !! ये असं नाही चालणार ....
तो म्हणाला तिला
AGAIN ...
I LOVE YOU NA ....YAAR
ती म्हणाली त्याला
जा ना ये........कामचुकार
- गोकुळ गायखे

No comments:
Post a Comment