हिंदोळे खाऊनही
आयुष्य जगता येते
दररोज मरता मरता हि
आयुष्य जगता येते ,
मनसोक्त धुंदीतही
आयुष्य जगता येते ,
आयुष्य जगता येते ,
मिळून मिसळूनही
आयुष्य जगता येते ,
आयुष्य जगता येते ,
एकटेपणाने सुद्धा
आयुष्य जगता येते ,
आयुष्य जगता येते ,
स्वतःसाठी नेहमीच
आयुष्य जगता येते ,
आयुष्य जगता येते ,
इतरांसाठी जगता येणे
महत्वाचे असते ,
महत्वाचे असते ,
आयुष्य हे कसेही जगता येते ,
.
.
.
.
.
.
"ते कसे जगायचे हे आपल्यावरच अवलंबून असते"
......गोकुळ गायखे

No comments:
Post a Comment