Friday, 4 October 2013

ती कशी असावी


ती कशी असावी 
            खंर सांगा !! आपल्यापैकी प्रत्येकाला हा प्रश्न हमखास विचारला जातो तेव्हा आपण काही तरी सांगून मोकळे होतो आणि वेळ निभाऊन नेतो.आज माझ्याही आयुष्यात हि वेळ आली आणि मलाही या प्रश्नाचे उत्तर त्यावेळी दयायला जमले नाही. परंतु या प्रश्नाने मला " ती कशी असावी " यावर विचार करायला भाग पडले हे मात्र खरे !!
 मग डोक्यात विचारांचं काहूर माजलं..... 
आणि ती कशी असावी याचं "PERFECT" उत्तर मिळालं...
ती कशी असावी ? माझ्या दृष्टीने ती ....
                      साधी, सरळ आणि सोज्वळ असावी......
दिसायला ZAKASSS नसली तरी वागण्यात CLASS असावी..... 

 स्वतःच्या पायावर उभी राहणारी असावी......
परंपरा जपणारी आणि कुटुंबात रमणारी असावी.....
अनुभवावरून शिकणारी आणि शिकवणारी असावी......
सुख दु:खात साथ देणारी असावी.......
न सांगता सर्वकाही जाणून घेणारी असावी....
                     "DON`T WORRY I WILL ADJUST
म्हणून सांभाळून घेणारी असावी....
कठीण परिस्थितीमध्येही 
"GO AHEAD I AM WITH YOU ALWAYS" म्हणणारी असावी.....
                           थोडक्यात सांगायचे तर काय .......


      प्रत्येक गोष्टीत ती "BEST" नसली तरी ,
         काही गोष्टीत ती "PERFECT" असावी.            

                           कशी ही असली तरी चालेल पण 
        ती फक्त माझी आणि माझीच असावी.....
                           लाजत लाजत का होईना पण हळूच  
      I LOVE YOU म्हणणारी असावी....
.
.
.
.
कुणी भेटेल का मला अशी ?
गोकुळ गायखे 
९८२१८३७३४३


No comments: