तू काय विचार करतेस ? मला माहित नाही .....
तूझ्या माझ्याकडून काय अपेक्ष्या आहेत ?मला माहित नाही......पण माहित आहे मला
तू मनातून अगदी दुबळी झाली आहेस.......
मनातून का होईना माझ्यासाठी झुरते आहेस.......
आज माझ्याशी नाहीस पण तू स्वतःशीच खेळत आहेस.....
मला दुखावता दुखावता स्वतःच ठेच खात आहेस .......
नको ग स्वतःला इतका त्रास करून घेऊ....
खरच आता मला खूपच त्रास होत आहे.....
.
.
.
.
.
गोकुळ गायखे
No comments:
Post a Comment