अनोख्या propose ची अनोखी कहाणी
सुरु होताच कहाणी जमा झाला गोतावळा
राणी होती सुंदर तर राजा काळा-सावळा
काही का असेना पण तो तिला भाळला
लाजत लाजत का होईना पण I LOVE U म्हणाला
बघता बघता अंगावरती काटा गहिवरला .....
तिकडून सुधा I LOVE U 2 चा REPLY आला
राजाचा आनंद गगनात मावेनासा झाला
I HOPE SHE WILL BE HAPPY WITH ME ???
मनात बडबडला अन थोडा गडबडला ....
विचार करून म्हणाली आता आपल जमलं
राजा झाला खुश अगदी मनासारखं झालं
आता यांचा SOLID TUNING जमल.....
No comments:
Post a Comment